वसईत घरकुल योजनांना वेग
वसई तालुक्यात ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी गृहनिर्माण योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. या योजनांच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीमुळे तालुक्यातील बेघर आणि पत्र्यांच्या घरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या पक्क्या घराचे स्वप्न आता वेगाने प्रत्यक्षात येत…