वसई विरारमध्ये धोकादायक झाडांची छाटणी
पावसाळा तोंडावर आल्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शहरात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी झाडे किंवा त्यांच्या फांद्या कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होतो. हा धोका लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त…