वसईत अन्न प्रशासनाची धडक कारवाई
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर आता वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील भेसळ माफिया…