जपान-ऑस्ट्रेलिया यांच्यात सहकार्य करार
जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऊर्जा, संरक्षण आणि महत्त्वाच्या खनिज क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत विविध करार करण्यात आले आहेत. याद्वारे दोन्ही देशांनी प्रादेशिक स्थैर्य आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला आहे. जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ऊर्जा, संरक्षण…