नवी दिल्ली – बीजिंग विमान सेवा पूर्ववत
नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग यांच्यातील थेट हवाई वाहतूक सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना मिळेल, असे मानले जात आहे. ‘एअर चायना’ या विमान कंपनीने ही सेवा पुन्हा सुरू केली असून, गेल्या काही…