होर्मुझसाठी फ्रान्स आणि ब्रिटनचा पुढाकार
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या अशा होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी होत असलेल्या या बैठकीत सुमारे चाळीस देश सहभागी झाले आहेत….