इंदापूरात चिंचेच्या भरघोस उत्पादनाची शक्यता
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात यंदा चिंचेचे भरघोस उत्पादन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील विविध भागांमध्ये चिंचेची झाडे सध्या मोठ्या प्रमाणात फुलोऱ्याने बहरली असून, झाडांवर पिवळसर आणि गुलाबी रंगांच्या फुलांचा सडा पडलेला दिसत आहे. पोषक हवामानामुळे यंदा चिंचेच्या झाडांना अपेक्षेपेक्षा जास्त फुलोरा आल्याने स्थानिक…