सालोटा किल्ला
नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावरील ‘डोलबारी’ रांगेवर सालोटा हा गडकिल्ला आहे. गुजरात मधील डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हा किल्ला आहे. सालोटा किल्ला हा उंच व सरळसोट आहे. सालोट्यावर प्रवेश करतानाचे तीन दरवाजे आजही मजबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे पाण्याचे दोन…