कापडी पिशव्यांची निर्मिती
प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यसाठी जगभरात ‘प्लास्टिक बंदी’ मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. प्लास्टिकचे निसर्गात विघटन होत नाही, त्याचा पुनर्वापरही जास्त दिवस करता येत नाही आणि प्लास्टिकचा पुनर्निर्मिती प्रकल्प उभारणेही खर्चिक असल्याने त्या वाटेला जाणाऱ्या उद्योजकांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे…
मिरची पावडर उद्योग
लाल मिरची पावडरचा हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. लाल तिखटला मसाल्यांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. लाल तिखट सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. भारतीय जेवणात लाल तिखटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशात हा व्यवसाय करोडो रुपयांचा आहे. या व्यवसायातील नफा पाहता लाल मिरची पावडरचा…
गारमेंट उद्योग
गारमेंट व्यवसाय हा सर्वात जुना आणि सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे. अन्नासह कपडे हा जगण्याचा एक आवश्यक भाग आहे, जेथे लोक जास्त खर्च करतात. फॅशन आणि ट्रेंड दररोज बदलत असल्याने या व्यवसायाला उत्तम दिवस आले आहेत. उद्योजकाला अंगीकारता येतील अशा विविध कल्पना राबविता येतात. गारमेंट…
स्टेशनरी साहित्य निर्मिती उद्योग
भारतात हजारो वर्षांपासून बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात आहे. लोहाराच्या मुलाला लोहारकाम शिकवावे लागत नाही. सुताराच्या मुलाला सुतारकाम शिकावे लागत नाही. घराघरात परंपरेने पाळले जाणारे असे व्यवसायही पुढची पिढी शिकते. व्यावसायिकांची पुढची पिढी देखील जवळजवळ व्यावसायिकच बनते. आज जग आणि काळ बदलला आहे. पारंपरिक नाही तर…
तेल उद्योग
भारतीय जीवनशैलीत केसांची योग्य काळजी घेण्यासाठी प्राचीन काळापासून विविध प्रकारच्या आयुर्वेदिक तेलांचा वापर केला जात आहे. साधारणपणे केसांसाठी डोक्याला शुद्ध खोबरेल तेल लावले जाते. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी आणि केसांना राखाडी होण्यापासून रोखण्यासाठी औषधी वनस्पतींचे सार असलेल्या तेलांचा वापर केला जातो. अशी अनेक आयुर्वेदिक तेले…
आंबा फळ प्रक्रिया
आंबा फळ प्रक्रिया उद्योग हा विशेषत: कोकणातील एक उद्योग आहे. येथे या उद्योगाचे प्रमाण जास्त नाही; परंतु या उत्पादनांना मोठी मागणी आहे. हे फळ ठराविक हंगामातच येत असल्यामुळे त्याची बाजारामधील उपलब्धता एकाच वेळी अधिक प्रमाणात वाढते. अशा वेळी त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे…
कुरिअर वितरण सेवा
अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्रात समावेश होणारी कुरिअर वितरण सेवा अत्यंत लोकप्रिय आहे. या सेवेमार्फत देशात आणि जगभरात उत्पादने सुरक्षितपणे वितरित केली जातात. विशेषत: वस्तुंचे जलद वितरण केले जाते. या सेवेमुळे अनेकांना रोजगार मिळतो. कुरिअर वितरण सेवा ही एक कंपनी किंवा व्यक्तीमार्फत चालविली जाते. एका ठिकाणाहून दुसऱ्या…
अंड्यांचे कागदी ट्रे
जागतिक स्तरावर ताज्या अंड्यांची मागणी वाढत असल्याने अंड्यांच्या ट्रेचा वापरही वाढत आहे. म्हणून, अंडी ट्रेचे उत्पादन हा एक चांगला उद्योग म्हणून नावारुपास येत आहे. अंड्याचा कागदी ट्रे हा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये चांगली कार्यक्षमता असून त्याची उत्पादन किंमतही कमी आहे. कागदी अंड्याचे ट्रे उत्पादन…
घड्याळ निर्मिती
घड्याळ निर्मिती उद्योगाने उच्च दर्जाच्या उत्पादनांनी जग जिंकले आहे. हा उद्योग प्रामुख्याने लक्झरी विभागात चालतो. गुणवत्तेच्या बाबतीत स्वित्झर्लंड हा क्लासिक घड्याळांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. इसवी सन पूर्व दोनशे पन्नास पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात ‘घटिकापात्र’ अनेक शतकांपासून वापरात होते. त्यात त्रुटी होत्या. जसे…
चॉकलेट उद्योग
‘चॉकलेट’ हा शब्द ऐकताच खाण्याच्या इच्छेने तोंडाला लगेच पाणी सुटते. हा एक जिभेवर चघळला जाणारा गोड पदार्थ आहे. अनेक नवीन स्टार्टअप्ससह चॉकलेट व्यवसाय उदयास येत आहे. भारतातील चॉकलेट निर्मिती व्यवसायाची वाढ, नफा, उपयोग समजून घेऊया. चॉकलेट बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी चॉकलेट उत्पादन प्रशिक्षणाद्वारे चॉकलेट कसे…
फरशी उद्योग
जास्त मागणी असलेल्या या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी जागा आणि आर्थिक क्षमतेचे नियोजन करून हा उद्योग सुरू करावा. उद्योग सुरू करण्यापूर्वी त्यासाठी शुद्ध प्रशिक्षण घ्यावे लागेल. जागा, पाणी, वीज, प्रशिक्षित कामगार आदींची गरज असल्याने या सर्वांचे नियोजन केल्याशिवाय हा उद्योग सुरू करणे शक्य नाही. यासाठी तुम्हाला…
अगरबत्ती उद्योग
भारतीय अगरबत्ती उद्योग हा जागतिक स्तरावरील सर्वात सक्रिय कुटीर उद्योगांपैकी एक आहे, ज्यामध्ये दोन दशलक्ष कामगार कार्यरत आहेत. अगरबत्ती केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही, तर इतर आशियाई देशांमध्येही विकली जाऊ शकते. 2017 आणि 2018 मध्ये, भारताने जपान आणि चीनसारख्या आशियाई देशांमध्ये 500 कोटीहून अधिक अगरबत्ती पाठवल्या…