‘ये रे ये रे पैसा ३’
‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धाआणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणाकरण्यात आली आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते….

राजाराणीची उत्कंठा
सत्य घटनेवर आधारित असलेली गावाकडील प्रेमकहाणी दाखविणारा ‘राजाराणी’ हा चित्रपट लवकरचप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला ‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन दिलेली आहे. येत्या ४ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडेयांनी केली…