अफगाणिस्तानात भीषण महापूर
अफगाणिस्तानमधील नुरिस्तान प्रांतात अचानक आलेल्या विनाशकारी पूरपरिस्थितीमुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. पारून शहरासह लगतच्या विविध भागांत ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांची घरे, शेतजमीन आणि सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. २० मृत नागरिकांची संख्या ८० जखमी नागरिकांची संख्या १००…