पासपोर्ट अर्ज शुल्कात सुधारणा
केंद्र सरकारने देशवासीयांच्या परदेश प्रवासाशी जोडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राच्या विविध श्रेणींच्या अर्जांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात घसघशीत वाढ केली आहे. सुधारित पारपत्र नियम २०२६ अंतर्गत वाढवलेले हे नवे दर आजपासून म्हणजेच एक जुलै पासून संपूर्ण देशभरात लागू झाले आहेत….