दादर – पंढरपूर गाड्यांचे वेळापत्रक जाहीर
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी मध्य रेल्वेने दादर ते पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. २२ ते २९ जुलै दरम्यान या विशेष गाड्यांची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. २ विशेष गाड्यांची संख्या १८ एकूण डब्यांची संख्या ६ महत्त्वाचे रेल्वे…