लष्कराचे ऑपरेशन जल राहत
आसाम राज्यात उद्भवलेल्या भीषण पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी भारतीय सैन्याने विशेष बचाव मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन जल राहत’ अंतर्गत सैन्याच्या रेड शील्ड डिव्हिजनने शिवसागर, चराईदेव आणि जोरहाट या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये जलद गतीने बचाव कार्य सुरू केले आहे. २००+ सुरक्षित बाहेर काढलेले नागरिक ३.६५…