चालू वर्षात सात मोहिमांचे लक्ष्य
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चालू आर्थिक वर्षात एकूण सात मोहिमांचे उड्डाण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली. ७ चालू आर्थिक वर्षातील मोहिमा २ आगामी मोहिमेचा कालावधी (महिने) ४०० देशातील एकूण स्पेस स्टार्टअप्स २ उपग्रह पूर्ण तयार…