दिल्ली – उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस
दिल्लीसह राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. दिल्लीतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. ३ अतिवृष्टीचा फटका बसलेली मुख्य राज्ये ४ हिमाचल प्रदेशातील बाधित राष्ट्रीय महामार्ग ३६ दिल्लीत साचलेल्या मुख्य ठिकाणांची संख्या २४ आपत्कालीन यंत्रणांचे कार्यरत…