उरण बाजारात शेततळ्यातील माशांच्या मागणीत वाढ
उरण येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून खोल समुद्रातील मासेमारी बंदीमुळे बाजारपेठेत शेततळ्यातील मासळीची मागणी वाढली आहे. ग्राहकांना जास्त दर देवून खरेदी करावी लागत आहे. ६०० रुपये कोळंबीचा प्रतिकिलो विक्री दर ३०० रुपये कटला व रोहूचा प्रतिकिलो दर १ जून ते…