अमेरिकेकडून पेपफार एड्स निधी स्थगित
वॉशिंग्टन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकेने ‘पेपफार’ या जागतिक एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा निधी रोखल्याने आफ्रिकेतील लाखो रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ४०० दशलक्ष डॉलर्स वार्षिक कपात ८ दशलक्ष बाधित दक्षिण आफ्रिकेत ६.३ दशलक्ष संभाव्य मृत्यू वृत्त विशेष 📌…