पनामासोबत द्विपक्षीय चर्चा
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकरांनी पनाबाच्या परराष्ट्र मंत्री हॅव्हिएर एदुआर्दो मार्तिनेस-आचा वासकेस यांच्यासोबत नवी दिल्लीत उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठकीचे आयोजन केले. दोन्ही देशांमधील राजकीय, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही भेट पार पडली. २ सहभागी देशांची संख्या ८ सहकार्यासाठी निश्चित मुख्य…