खाजगी भागीदारीत तीर्थाटन योजना
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी एसटी संगे तीर्थाटन योजनेला अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मोठ्या धोरणात्मक निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. सहा निवडल्या जाणाऱ्या…