व्हेनेझुएलाने भारताचे आभार मानले
भीषण भूकंपानंतर भारताने केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल व्हेनेझुएलाने भारताचे जाहीर आभार मानले आहेत. चोवीस जून रोजी व्हेनेझुएला देशात सात दशांश दोन आणि सात दशांश पाच रिश्टर स्केल तीव्रतेचे लागोपाठ दोन प्रचंड मोठे भूकंप झाले. या कठीण संकटसमयी भारताने ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत तातडीने मदत मोहीम सुरू केली….