मुंबई – पुणे रेल्वे वाहतूक ठप्प
कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाट विभागात मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन झाले आहे. ठाकूरवाडी आणि खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. १६ गाड्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या ३ मुख्य मार्ग बाधित रेल्वे मार्ग ४ केंद्रे सुरू…