काश्मिरी चेरी यूएईच्या बाजारात
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातून प्रिमियम दर्जाची चेरी आणि प्लम फळांची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई देशात यशस्वीपणे निर्यात करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाऊन थेट आखाती देशांमध्ये काश्मीरच्या दर्जेदार फळांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. एक मेट्रिक टन यूएई देशात…