सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाला भगदाड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या दुसऱ्या बुरुजाच्या भिंतीला पाव्याच्या ठिकाणी भगदाड पडले आहे. या भागातील दगड निखळून पडले असून बाजूच्या इतर दगडांनाही भेगा पडल्या आहेत. ३ भगदाडाची रुंदी मीटरमध्ये १० रहिवाशांच्या वास्तव्यातील…