चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने राज्यातील अनेक प्रमुख जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा कडक इशारा दिला आहे. पालघर आणि पुणे जिल्ह्यांच्या दुर्गम घाट परिसरामध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा लाल संदेश म्हणजेच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन ते सात जुलै पावसाचा जोर वाढण्याचा कालावधी चोवीस तास अतिवृष्टीचा इशारा कालावधी सव्वीस हवामान…