बारवी धरणात एकवीस टक्के पाणीसाठा
मान्सूनची संथ सुरवात, अरबी समुद्रातील अनुकूल हवामान प्रणालींचा अभाव आणि एल निनोचा प्रभाव या घटकांमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात भीषण टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चालू वर्षाच्या जून अखेरपर्यंत जिल्ह्यात अत्यंत कमी पर्जन्यमानाची नोंद झाली असून मुख्य जलस्रोत असलेल्या बारवी धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर खाली आला…