कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
आंध्र प्रदेश राज्यात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २६ जून ते १६ जुलै दरम्यान राज्यात एकूण १२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. १२ एकूण बाधित रुग्ण संख्या ४ मृत्यू पावलेले रुग्ण ६७ एकूण केलेल्या चाचण्या ३३९ देशातील सक्रिय रुग्ण…