जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली
अतिवृष्टीमुळे दापोली, खेड, चिपळूण, राजापूर, मंडणगड, संगमेश्वर तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून रस्ते जलमय झाले आहेत. खेडमधील जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली असून पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. दापोलीतील मुख्य नाके, गृहनिर्माण सोसायट्या संपूर्ण पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक ठिकाणी घरे, गोठे, झाडांची पडझड झाली असून वीजपुरवठा…