जम्मू – काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मू आणि काश्मीरमध्ये हवामान विभागाने पुढील सात दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चेनाब दरी आणि पीर पंजाल पर्वतीय रांगांच्या भागात अचानक पूर येण्याचा तसेच दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. डोडा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने राष्ट्रीय महामार्ग दोनशे चव्वेचाळीस वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प…