जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी
राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान टप्पा ३’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यासंदर्भातील आढावा घेण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी १५ दिवसांत या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. ११६.४० कोटी रुपये प्रस्तावित निधी १५ दिवसांची…