जळगाव – मुंबई विमानसेवा सुरू होणार
जळगाव – मुंबई विमानसेवा १ जुलैपासून पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. गेल्या काही महिन्यांत वाढत्या तापमानाच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. तीव्र उष्णतेच्या स्थितीने विमानाची आसनक्षमता ५० इतकी मर्यादित ठेवण्यात आली होती. आता तापमानात घट झाल्याने अलायन्स एअर कंपनीने प्रवाशांसाठी ७२ आसनांचे बुकिंग पूर्ण क्षमतेने उघडण्याचा…