भंडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे स्वागत
आषाढी वारी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे खंडेरायाच्या जेजुरीनगरीत अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले आहे. सासवड ते जेजुरी हा १७ किलोमीटरचा कठीण प्रवास पूर्ण करून हा पालखी सोहळा सायंकाळी विसावला. जेजुरीनगरीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ‘सदानंदाचा येळकोट’ असा अखंड जयघोष करण्यात आला. १७ किलोमीटर सासवड ते…