डीआरडीओच्या बळकटीकरणासाठी नवे नियम
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) कामकाज पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.आता कोणत्याही मोठ्या संशोधन प्रकल्पाच्या मंजुरीसाठी किंवा उपकरणांच्या खरेदीसाठी वारंवार संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही. २०२६ नवीन आर्थिक नियमावलीचे वर्ष ५०+ डीआरडीओच्या देशभरातील प्रयोगशाळा २+ प्रकल्पांचा…