पुतिन-ट्रम्प यांच्यात शांततेवर महत्त्वाची चर्चा
मॉस्को येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून जागतिक शांततेच्या दृष्टीने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून प्रदीर्घ चर्चा झाली. ९० दूरध्वनीवरील चर्चेचा एकूण वेळ मिनिटांमध्ये २५० अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक वर्धापन दिन १२०० युद्ध सुरू असलेल्या आघाडीची…