नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता – यंत्रणा सतर्क
हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसाचा इशारा जारी केला आहे. आगामी अठ्ठ्याहत्तर तासांत म्हणजेच आठ जुलैपर्यंत संपूर्ण यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून काठावरील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे….