कचऱ्यापासून हायड्रोजन बस चालणार
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कचरानिर्मूलनासाठी एक घोषणा केली. त्यानुसार भविष्यात दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतूक ही महापालिकेच्या साठणाऱ्या घनकचऱ्यापासून तयार केलेल्या शुद्ध हायड्रोजन इंधनावर चालवली जाणार आहे. ८० लाख टन एक्सप्रेसवे उभारणीसाठी वापरलेला दिल्लीतील कचरा…