गोदावरी नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती
नाशिक जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. रामकुंडावरील प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मूर्तीच्या गुडघ्यांपर्यंत पाणी पोहोचले असून नदीकाठच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. २०० मिलिमीटर इगतपुरीतील चोवीस तासांतील पाऊस ७२९ मिलिमीटर…