वाढवण बंदर कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
पालघर येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला आहे. ३० ते ४०% पायाभूत सुविधा भूसंपादन टक्केवारी १०,००,००० निर्माण होणारे एकूण रोजगार ९०% पूर्ण…