नर्मदा जलवाटप विवादावर तोडगा
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नर्मदा जलवाटप विवादावर अखेर तोडगा निघाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राच्या हक्काचे दहा टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. नवी दिल्लीतील या महत्त्वपूर्ण बैठकीला चार राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दहा महाराष्ट्राला मिळणारे एकूण…