जुन्या कपड्यांपासून नागपुरात रोजगार निर्मिती
नागपूर येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून शहरात जुन्या निरुपयोगी कपड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी अभिनव ‘टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी’ प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२०० टन रोज निघणारा एकूण कचरा ५०० टन रोज निघणारा कापडी कचरा ७० टक्के पुनर्वापर होणारे कपडे…