खराब हवामानातही हेलिकॉप्टर लँडिंग
देशातील हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी पहिल्यांदाच ‘पिनपॉईंट इन स्पेस’ म्हणजेच ‘पिन्स’ इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजरला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या अत्याधुनिक तांत्रिक प्रणालीमुळे खराब हवामानात आणि अत्यंत कमी दृश्यमानतेच्या काळात हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि लँडिंग करणे शक्य होणार आहे. एक देशातील पहिली पिन्स प्रणाली मंजुरी शंभर हवामानातील आव्हानांवर…