नागालँडच्या सखल भागात भूस्खलन
नागालँडच्या मान जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळून ८ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आपत्तीत १२ हून अधिक घरे मलब्याखाली पूर्णपणे गाडली गेली आहेत. मान शहरासह मोकोकचुंग जिल्ह्यातील तुली उपविभागात आणि इतर सखल भागांत भूस्खलनामुळे रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ८ दुर्दैवी मृत…