विद्यार्थ्यांना कुंभमेळ्यात काम करण्याची संधी
आगामी कुंभमेळा नियोजनात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमधील एक हजार विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. कुंभमेळ्यासारख्या जागतिक दर्जाच्या सोहळ्याचे अचूक नियोजन करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांच्या बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे. गर्दी व्यवस्थापन, आपत्ती निवारण आणि वाहतूक नियंत्रण या आघाड्यांवर हे विद्यार्थी काम करणार आहेत. १००० निवडण्यात येणारे…