समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा लागू
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात तीव्र ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी नवीन वेगमर्यादा लागू केली आहे. अतिवृष्टीच्या काळात वेगवान गाड्यांमुळे अपघात घडण्याची शक्यता असते. ही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अत्यंत तातडीने सुरक्षा पावले उचलली आहेत. ३०० मिलिमीटर संभाव्य…