जम्मू – काश्मीरमध्ये भूकंपाचा धक्का
जम्मू-कश्मीरमधील बारामूला जिल्ह्यात सोमवारी पहाटे भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.६ इतकी नोंदवली गेली. या भागात गेल्या काही महिन्यांत वारंवार येणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ३.६ भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता १० किलोमीटर भूकंपाच्या केंद्रबिंदूची एकूण खोली…