पंजाब – हरियाणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा
पंजाब, हरियाणा आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात आगामी काळात मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथील चंदीगड हवामान विभागाने संपूर्ण परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत ‘पिवळा इशारा’ (येलो अलर्ट) जारी केला आहे. सोळा हजार पंजाबमधील विजेची सर्वोच्च मागणी (मेगावॅटमध्ये) सात जुलै…