पंढरपुरात सायकलस्वारांची दिंडी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली विशेष ‘सायकल दिंडी’ विठ्ठलनगरीत सुखरूप दाखल झाली आहे. पर्यावरण संवर्धन, सायकलिंगला प्रोत्साहन आणि ‘फिट इंडिया’ या त्रिसूत्रीचा संदेश घेऊन निघालेल्या या दिंडीचे पंढरपुरात उत्साहात स्वागत करण्यात आले. ३,५०० सहभागी एकूण सायकलस्वार १२ वारीचे यंदाचे वर्ष ३ दिंडीचे मुख्य सामाजिक…