पंतप्रधानांचा इंडोनेशिया दौरा
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ते ८ जुलै या कालावधीत इंडोनेशिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. ३ देशांचा एकूण दौरा ४ पंतप्रधानांचा चौथा इंडोनेशिया दौरा ४० वर्षांनंतर न्यूझीलंडला पहिली भेट १,४०,००० इंडोनेशियातील अनिवासी…