प्रवासी वाहन चालकांना मराठी सक्तीची
राज्य सरकारने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनंतर आता सर्व व्यावसायिक तसेच प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात येत आहे. १९८९ महाराष्ट्र मोटार वाहन नियमाचे वर्ष ३ सुधारणा करण्यात येणारे कायदेशीर नियम ५९ तपासणी मोहीम राबवणारी…