पवईत मगरीला वाचवले
मुंबईतील पवई परिसरात एका वाहनाखाली सहा फूट मगर आढळल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव मोहीम राबवून मगरीला कोणत्याही प्रकारची इजा न करता सुखरूप ताब्यात घेतले. ६ मगरीची लांबी (फूट) १८ पवई तलावातील मगरींची…